Government Technology Development: माहिती तंत्रज्ञान, ‘एआय’ विभागाची निर्मिती: मत्रिमंडळ बैठकीत मान्यता
Maharashtra Government Decision: राज्यात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाची निर्मिती करण्यास मंगळवारी (ता.७) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
Maharashtra cabinet decision on IT and AI departmentAgrowon