Irrigation Management Issue: तांत्रिक चूक नव्हे, जाणीवपूर्वक खेळी
Irrigation Policy Rules: आता ५० वर्षे उलटूनही सरकारने महाराष्ट्र सिंचन अधिनियम, १९७६ या कायद्याचे नियमच तयार केलेले नाहीत. परिणामी, कायद्यात काहीही 'विहित' झालेले नाही. ही केवळ तांत्रिक चूक नसून एक जाणीवपूर्वक केलेली खेळी आहे.
Impact of missing irrigation regulations on tail-end farmers in MaharashtraAgrowon