Women Agriculture Policy: राज्यात लवकरच महिला कृषी धोरण
Agriculture Minister Dattatray Bharane: राज्य सरकार आता स्वतंत्र महिला कृषी धोरण आणणार आहे,’’ अशी घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोमवारी (ता. २०) येथे आयोजित ‘ॲग्रोवन’च्या २१ व्या वर्धापन दिन कार्यक्रमात केली.
Dattatray Bharne announcement on women farmer policyAgrowon