Maharashtra HSC Result: बारावीचा निकाल ८९.७९ टक्के
Class 12 Exam Results 2026: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने नऊ विभागीय मंडळात घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के लागला.
Maharashtra HSC Result 89.79%; Girls Outperform BoysAgrowon