Maharashtra Rain Update: राज्यात पावसाने जनजीवन विस्कळीत, इंद्रायणीला पूर, रायगडमधील ४ नद्यांनी ओलांडली धोका पातळी
Maharashtra Weather Alert: मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. इंद्रायणी नदीला पूर आला असून रायगडमधील चार नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. मुंबई, ठाणे आणि रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Raigad Flood News- रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे.(Agrowon)