Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर; गडचिरोलीत पूरस्थिती, ७०० नागरिक सुरक्षितस्थळी, मराठवाड्यातही पावसाची हजेरी
Gadchiroli Heavy Rain: पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला. गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली असून ७०० नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले.
Gadchiroli Heavy Rain Update: गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. (Agrowon)