Maharashtra Rainfall: राज्यातील ३१० मंडलांत अतिवृष्टी
Weather Update: राज्यात मॉन्सूनने जोरदार हजेरी लावत ३१० महसूल मंडलांमध्ये अतिवृष्टी झाली. यात पालघर जिल्ह्यातील चिंचणी मंडलात सर्वाधिक २४१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
Heavy Rain Hits 310 Revenue Circles Across MaharashtraAgrowon