Maharashtra Heavy Rain: राज्यात २७८ मंडलांत अतिवृष्टी

Monsoon Forecast: राज्यात मॉन्सूनचा जोर वाढला असून, २७८ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे. कोकण आणि घाटमाथ्यासह नाशिक जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून, त्र्यंबकेश्वर तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
IMD heavy rain forecast Maharashtra
Weather update Maharashtra monsoonAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com