Grape Export Registration: राज्यात यंदाच्या द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी सुरू
Grape Season: युरोपियन तसेच आखाती देशांमध्ये द्राक्ष निर्यातीसाठी यंदाच्या हंगामाची नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. द्राक्ष उत्पादक नोंदणीसाठी पुढे येवू लागले आहेत. आतापर्यंत राज्यातील ३ हजार ५५१ शेतकऱ्यांनी निर्यातीच्या दृष्टीने आपल्या द्राक्षबागांची नोंदणी केली आहे.
Sangli Leads Maharashtra in Grape Export RegistrationAgrowon