Maharashtra Gramin Bank : महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या कोअर बँकिंग प्रणालीचे एकत्रीकरण
Banking Merger Maharashtra : महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि विदर्भ-कोकण ग्रामीण बँक या बँकांचे एकत्रीकरण होऊन १ मे २०२५ पासून संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी नवीन महाराष्ट्र ग्रामीण बँक अस्तित्वात आली आहे.