National Panchayat Award 2025: राष्ट्रीय पंचायतराज पुरस्कारांमध्ये राज्यातील ग्रामपंचायतींची बाजी
Best Performing Gram Panchayats: केंद्र सरकारच्या पंचायत राज मंत्रालयातर्फे जाहीर करण्यात आलेल्या राष्ट्रीय पंचायत पुरस्कार २०२५ अंतर्गत महाराष्ट्रातील रायगड, भंडारा आणि नाशिक जिल्ह्यांतील चार ग्रामपंचायतींनी विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावताना या पुरस्कारांवर ठसा उमटविला आहे.
Best performing Gram Panchayats Awards in MaharashtraAgrowon