Gram Panchayat Issue: चौदा हजार सरपंच प्रशासकांचे हात बांधलेले
Restrictions on Sarpanch Administrator: मुदत संपलेल्या राज्यातील जवळपास १४ हजारांपेक्षा अधिक ग्रामपंचायतींवर शासनाने सरपंचांना प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे. मात्र न्यायालयाने या सरपंचांना दैनंदिन वीज, पाणी, स्वच्छता, आरोग्य वगळता अन्य आर्थिक व्यवहार करण्याला बंधन घातले आहे.
Court restrictions on Sarpanch administratorsAgrowon