Gram Panchayat Administrator Appointment: ग्रामपंचायत प्रशासकांच्या नियुक्तीचा पेच कायम
Village Administration: राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक म्हणून काही गावांमध्ये विस्तार अधिकाऱ्यांना तर काही गावांमध्ये आधीच्याच सरपंचांना प्रशासकपदी नेमण्याचे आदेश काढले गेले आहेत.
Administrators appointed to expired Gram Panchayats in MaharashtraAgrowon