Chandrashekhar BawankuleAgrowon
ॲग्रो विशेष
Farmer Loan Waiver: सरसकट कर्जमाफीला सरकारचा नकार; समितीचा अहवाल आल्यानंतर कर्जमाफी जाहीर होणार!
Loan Waiver Scheme: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज (ता.२१) माध्यमांशी संवाद साधताना शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केलं. महायुती सरकारच्या निवडणूक संकल्पनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.