Irrigation Price Hike Rejected: ‘ठिबक’ दरवाढीचा प्रस्ताव फेटाळला; कृषी आयुक्तालयाचा निर्णय
Agriculture Commissionerate Maharashtra: राज्यातील शेती व्यवस्थेवर ‘एल निनो’चा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे यंदा सूक्ष्म सिंचन संचामध्ये दरवाढ करता येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका कृषी आयुक्तालयाने घेतली आहे.
Government Rejects Drip Irrigation Price Hike ProposalAgrowon