Farm Loan Waiver: तीन तास वादळी चर्चा, सरकारकडून रेटारेटी अन् निर्णय...; नेमकी किती होईल शेतकऱ्यांची कर्जमाफी?
Bacchu Kadu protest: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात झालेल्या महाएल्गार आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारला अखेर शेतकरी कर्जमाफीबाबत भूमिका जाहीर करावी लागली