Maharashtra Flood : अखेर अमरावती जिल्हा अतिवृष्टिबाधित घोषित
Crop Damage Compensation : जून ते सप्टेंबर, या खरीप हंगामात राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी नोंदविण्यात आली आहे. राज्य सरकारने आधी जुलै व ऑगस्टमधील पावसाने नुकसानीसाठी मदत जाहीर केली.