Farmer Relief: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत देऊ; कृषिमंत्री भरणे
Crop Compensation: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. याची भरपाई म्हणून राज्य सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणार आहे, असे कृषिमंत्र्यांनी आज (ता. १४) माध्यमांशी बोलताना सांगितले.