Pik Vima : बळीराजाला मोठा दिलासा: साडेचार लाख शेतकऱ्यांना अग्रिम पीक विम्याची मदत; खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात!
Crop Insurance: नाशिक राज्य शासनाने दुष्काळग्रस्तांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी ५ हजार रुपये याप्रमाणे जिल्ह्यात ४ लाख ४७ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यांवर एकूण २२३ कोटी ५२ लाख १५ हजार रुपये अग्रिम मदत वितरित करण्यात आली आहे.
district wise list of farmers receiving advance crop loss compensationAgrowon