Maratha Reservation Protest: जरांगेंचा उपचार घेण्यासाठी नकार
Manoj Jarange Refuses Treatment: अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरूच असून, उपोषणाचा रविवारी (ता. ६) नववा दिवस आहे. जरांगे यांनी शनिवारपासून वैद्यकीय उपचार तसेच पाणी घेणेही बंद केले आहे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी अंतरवाली सराटीत मोठा जनसमुदाय उपस्थित आहे.
Jarange treatment refusal during Maharashtra protestAgrowon