Farm Roads: पाणंद रस्ते अडताय ? आता सरकारी योजनांना मुकावे लागणार
Rural Development: राज्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेले पाणंद रस्ते मोकळे करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलली आहेत. अतिक्रमण हटवण्यास नकार देणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ नाकारण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे.