Maharashtra Government Online Services: महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल सेवांचे एकत्रीकरण सुरू; २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन व्यवहारांना ब्रेक

Government Services Issue: राज्य शासनाच्या विविध विभागांची संकेतस्थळे, पोर्टल आणि अॅप्लिकेशन्स अद्ययावत करण्यासह डिजिटल सेवांचे एकत्रीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या तांत्रिक कामासाठी राज्य शासनाच्या अखत्यारितील अनेक ऑनलाइन सेवा २० ऑक्टोबरपर्यंत बंद राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
Maharashtra government portal update and digital integration
Maharashtra government websites maintenance October 2026Agrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com