Farm Loan Relief: थकित कर्जदार शेतकऱ्यांच्या याद्या ‘अपलोड’ला वेग
Maharashtra farm loan relief: राज्यातील शेती क्षेत्रात आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडविला जाणार आहे. शेतकऱ्यांची थकित कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजना केल्या जाणार आहेत.
Maharashtra Plans Major Farm Loan Relief MeasuresAgrowon