Government Employees DA Hike: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, महागाई भत्त्यात २ टक्के वाढ
Maharashtra Government Decision: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर असून, महाराष्ट्र शासनाने राज्यातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या महागाई भत्त्यात २ टक्के वाढ केली आहे.
Government Employees DA Hike News Updates.(Agrowon)