Maharashtra Government Departments: सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे तीन स्वतंत्र विभाग
Government Decision: प्रशासकीय कामकाजात गतिमानता आणण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे विभाजन करून सहकार विभाग, पणन विभाग आणि वस्त्रोद्योग विभाग असे तीन स्वतंत्र विभाग निर्माण केले आहेत.
Maharashtra government creates three separate departmentsAgrowon