APL Farmer Scheme: केशरी शिधापत्रिकाधारक १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना रोख रक्कम, ६६ कोटी निधी मंजूर
Farmers Support: केशरी शिधापत्रिकाधारक १४ जिल्ह्यांतील २३ लाख ४७ हजार शेतकऱ्यांसाठी रोख रक्कम हस्तांतरण योजनेंतर्गत सरकारने ६६ कोटी निधी मंजूर केला आहे.