Maharashtra Goseva Aayog: महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या कामकाजाला वेग
Shekhar Mundada Goseva Commission Statement: महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ‘ई-गोकट्टा’ या ऑनलाइन संवाद मंचला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे राज्य गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांनी सांगितले.