Maharashtra Politics: यत्र तत्र सर्वत्र अस्वस्थ वर्तमान
Rural Maharashtra Issues: राज्याच्या ग्रामीण भागात इंधनटंचाईचा भडका उडाला आहे. कांदादर प्रश्नावरही योग्य असा तोडगा निघालेला नाही. विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजल्याने सर्वच राजकीय पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात अस्वस्थ वातावरण आहे.
Fuel shortage, onion crisis and political unrest in rural MaharashtraAgrowon