Sugar Industry Asset Seizure: आणखी तीन कारखान्यांवर मालमत्ता जप्तीची कारवाई
Sugar Commissioner Order: शेतकऱ्यांच्या उसाची एफआरपी थकविणाऱ्या आणखी तीन साखर कारखान्यांच्या मालमत्ता जप्तीचे (आरआरसी) आदेश राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी दिले आहेत.