Fort Conservation: गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी संसदेत आवाज उठवणार : लंके
Nilesh Lanke Demand: राज्यातील गडकिल्ल्यांची दुरवस्था होत असून त्यांच्या संवर्धनाकडे पुरातत्त्व विभाग तसेच राज्य व केंद्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप खासदार नीलेश लंके यांनी केला.
MP Demands Special Fund for Fort Conservation in ParliamentAgrowon