Livestock Farmers : वनविभागाचा चारा आता पशुपालकांना मिळणार; चारा टंचाईच्या संकटात शेतकरी आणि पशुपालकांना मोठा दिलासा

Fodder Relief : सोलापूर दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुपालक आणि वन्यजीवांना दिलासा देण्यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. वन विभागाच्या अखत्यारीतील क्षेत्रातील गवताचा लिलाव बंद करण्यात आला असून, हा चारा आता स्थानिक पशुपालकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
Livestock Farmers
maharashtra drought mitigation steps forest department opens fodder for farmersAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...