Fodder Subsidy: शेतकऱ्यांच्या खात्यात थेट चारा अनुदानाचा विचार: विखे
Drought Fodder Assistance: ‘‘राज्यातील दुष्काळसदृश परिस्थितीत चारा छावण्या किंवा डेपो सुरू करण्याऐवजी पशुपालक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट डीबीटीद्वारे चारा अनुदान जमा करण्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे,’’ अशी माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिली.