Maharashtra Fodder Camps: गरजेनुसार चारा छावण्या; मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय; धाराशीव, सोलापूर जिल्ह्यांना प्राधान्य

Cabinet Subcommittee Decision: दुष्काळी परिस्थिती गंभीर असल्याने सोलापूर, धाराशीव येथे चारा छावण्या उभा करण्यास दुष्काळ निवारण उपसमितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच राज्यात अन्यत्र गरजेनुसार चारा छावण्या सुरू कराव्यात, असा निर्णयही घेण्यात आला.
Government support for animal fodder during drought
Cabinet subcommittee decision on fodder camp arrangementsAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...