Fodder Conservation Campaign: चारा साक्षरतेसाठी गावपातळीवर जनजागृती, प्रशिक्षण मोहीम
Fodder Awareness Initiative: परभणी जिल्ह्यात कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी स्थितीमुळे चारा उत्पादनात मोठी घट येणार आहे. आगामी काळात पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभरात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात येणार आहे.
Low Rainfall May Reduce Fodder Production in MaharashtraAgrowon