Agriculture Support: सरकार अंथरूण पाहून पाय पसरत आहे, असे एका मंत्र्याने शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीवरून सांगितले. झालेल्या नुकसानीची पूर्ण मदत सरकार देऊ शकत नसले, तरी आहे त्या संसाधनांचा वापर करून शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी नियोजनबद्ध काम करण्याची गरज आहे.