Drought Assessment: राज्यातील दुष्काळाचा अंतिम अहवाल तयार; केंद्राकडे मदतीचे ज्ञापन पाठविण्याची तयारी
Maharashtra Drought: दुष्काळ निश्चित करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक प्रणालीचा वापर करून दुष्काळाचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. तसेच केंद्राकडे मदतीसाठी पाठविण्यात येणाऱ्या ज्ञापनाचा (मेमोरंडम) अंतिम मसुदादेखील राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.
Final Drought Assessment Report Prepared in MaharashtraAgrowon