Farmer Relief: शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार हात आखडता घेणार नाही; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Farmer Support: राज्यातील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील दोन दिवसांत शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळेल, असे आश्वासन दिले.