Agriculture Electricity Issue: राज्यात विजेचाही ‘दुष्काळ’
Farmers Facing Load Shedding: राज्यातील विविध भागांत पावसाची तूट आणि पिकांची स्थिती गंभीर होत असताना, ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे, अशा शेतकऱ्यांना सततच्या भारनियमनामुळे पिके जगवण्यासाठी कसरत करावी लागत आहे.
Maharashtra farmers facing load shedding during droughtAgrowon