Farmers Protest: नियमित कर्जदारांना २ लाख द्या, २३ जिल्ह्यांत शेतकरी उतरले रस्त्यावर, कृषिमंत्र्यांच्या घरासमोर 'महामुक्काम' आंदोलन करण्याचा इशारा
Farm Loan Waiver Scheme: नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना २ लाख रुपये प्रोत्साहन अनुदान द्यावे या प्रमुख मागणीसाठी आज किसान सभेच्या वतीने राज्यभर 'जेल भरो' आंदोलने करण्यात आली.