Sugarcane Weight Fraud: थकीत एफआरपी अन् काटामारीचा मुद्दा तापला! साखर आयुक्तालयासमोर शेतकरी संघटनांचे आंदोलन
Pending FRP Payments Issue: थकीत एफआरपी तसेच काटामारीच्या मुद्द्याकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (ता. २८) दोन शेतकरी संघटनांनी वेगवेगळ्या वेळी साखर आयुक्तालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.
Sugar factory dues and farmers demands in MaharashtraAgrowon