Farm Loan Waiver: सहा लाखांवर शेतकऱ्यांना कर्जमाफी सोमवारपर्यंत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती
Cooperation Minister Babasaheb Patil Statement: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील पहिल्या १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांपैकी ६ लाख २० हजार शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यातील कर्जमाफीची रक्कम सोमवारपर्यंत (ता. १७) वितरित करण्यात येणार असल्याची माहिती सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी बुधवारी (ता. १२) दिली.