Agricultural Crisis: एकरी ५० हजारांवर खर्च, उत्पादनाची नाही आशा : काशिनाथ मोकळे
Crop Damage: यंदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर्वी एकरी सुमारे १० क्विंटल उत्पादन मिळत असे. त्यातून सुमारे ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळत होते.
Marathwada agriculture crisis and long dry spellsAgrowon