Farmer Support: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर : शंभूराज देसाई
Guardian Minister Shambhuraj Desai Statement: राज्य शासन बळिराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, बाधित शेतकऱ्यांना तातडीने पीक नुकसानीची आर्थिक मदत दिली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
Maharashtra government financial assistance for crop lossAgrowon