Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस
CM Devendra Fadnavis: लवकरच ४८ हजार कोटींच्या थकीत वीजबिल मुक्तीची पत्रे शेतकऱ्यांना पाठविली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता. ३१) दिले.
48,000 crore pending electricity bill relief for Maharashtra farmersAgrowon