Interview wih Dattatray Bharane: काळ कठीण, पण सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी
Farmer Support: काळ कठीण आला आहे; पण शेतकऱ्यांनी खंबीरपणे या परिस्थितीला सामोरे जावे यासाठी सरकारही तितक्याच खंबीरपणे पाठीशी उभे राहील, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ‘अॅग्रोवन’शी बोलताना दिली.