Maharashtra Farmer Support: एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
CM Devendra Fadnavis: राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यात आले असून, या तालुक्यांत दुष्काळी मदतीच्या १२ उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी सुरू झाली आहे. एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (ता. २७) येथे दिली.
Devendra Fadnavis drought relief for farmersAgrowon