Loan Waiver Amount: दोन महिन्यांत देणार कर्जमुक्तीची रक्कम: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
CM Devendra Fadnavis: येत्या दोन महिन्यांत सर्व पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांवर कर्जमुक्तीची रक्कम जमा केली जाईल. त्याचबरोबर प्रोत्साहनपर अनुदानाची रक्कमही शेतकऱ्यांना दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.