Farmer Loan Waiver: ‘कर्जमुक्ती’च्या उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध होणार

Farmer eKYC Process: राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, उर्वरित पात्र लाभार्थ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिली.
Farmer Loan Waiver
More Loan Waiver Lists Coming SoonAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com