Farmer Loan Waiver: कर्जमाफीसाठी २० हजार ५५२ कोटींची तरतूद
Supplementary Demands: सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी २० हजार ५५२ कोटी रुपयांची तरतूद पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागण्यांमध्ये करण्यात आली.
State budget provision for farm loan waiverAgrowon