Pardeshi Committee: परदेशी समिती १५ एप्रिलपर्यंत अहवाल सादर करणार
Farm Loan Waive: ३० सप्टेंबर, २०२५ पर्यंत थकित असलेल्या कृषी खात्यांचे दोन लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याची घोषणा झाल्यानंतर राज्यातील शेतकरी यासाठी नेमलेल्या प्रवीण परदेशी समितीच्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.
Pardeshi Committee Report on Farm Loan Waiver Expected by April 15Agrowon